मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू! अर्ज करा आणि मिळवा 30 भांड्यांचा संपूर्ण सेट
मुफ्त भांडी योजना ही सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरू केली आहे. ही योजना महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडळाने १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली. यामध्ये सरकार कामगारांना स्वयंपाकासाठी लागणारे भांडी मोफत देते. यामुळे त्यांना आर्थिक मदत होते आणि स्वयंपाक करणे सोपे होते. या योजनेचा फायदा फक्त त्या कामगारांना मिळतो जे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार … Read more